थोडा बदल हवा

Started by हर्षद कुंभार, May 21, 2011, 09:55:32 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

विषय थोडा वेगळा आहे . पण मला मनापासून वाटले ते मी बोलतोय. इथे मराठी कविता या संकेतस्तळावर. खूप कवी रसिक आणि उदयोन्मुख कवी जोडलेले आहेत.
सगळ्यांच्या भावना एकच आहेत . तरीही असे खूप कमी आहे जे स्वतः कविता करून इथे पोस्ट करतात. आणि दुसर्यांच्या कविता टाकणारयाला  पण दाद मिळतात,
त्यामुळे बहुदा खूप लोकांचा गैर समाज होतो की कवी कोण आणि कवी रसिक कोण. त्यामुळे जे खरच स्वतः कविता करतात त्यांचा मान राखून त्यांना या संकेतस्तळावर वेगळे पद द्यावे (जसे इथे Full मेम्बर, Jr . मेम्बर अशी पद आहेत). तर माझी कळकळीची विनंती आहे जे अधिकारक व्यक्ती आहे त्यांनी यावर विचार करावा, कुणाला दुखावण्याचा माझा हेतू नाही. कदाचित हे बदल करायला काही तांत्रिक अडचणी असतील पण हे केले तर सर्व नव कवींना आनंद होईल. - हर्षद कुंभार
         

MK ADMIN

Full मेम्बर, Jr . मेम्बर : he pad asa kahi jasta mahatvache nahi..te tumchya forum varil activity var adharit ahe.

total number  of post chya adharavar he pad software set karte...fully automated.

apaan total number of posts (post count) chya nusar padh define karu shakto...


हर्षद कुंभार

पण फक्त total count ने आपण कसे ठरवू शकतो की तो स्वतः कवी आहे की कवी रसिक, माझा मुद्दा त्या बद्दलचा आहे. नव्या कवींना त्यांची स्वतःची ओळख हवी ना.
जर असे  total count आपण ठरवले तर जे दुसऱ्याच्या कुणाच्या कविता टाकतात त्यांचे काय म्हणजे तेही कवीच का ? जे स्वतः कविता करतात त्यांना कोण कसे ओळखणार हा मुद्दा गंभीर आहे माझ्यासाठीतरी. माफ करा पण मी जरा स्पष्ट बोलतोय,  जे बोलतोय ते कदाचित तुम्हाला किव्वा इतरांना पटणारे नसेल. पण माझ्या सोबत जो अनुभव आहे या बद्दलचा तो खूप वाईट आहे.


.       

MK ADMIN

पण फक्त total count ने आपण कसे ठरवू शकतो की तो स्वतः कवी आहे की कवी रसिक,>>>>>>>>>>>
barobar ahe tumcha.....but total count is just for fun...it will inspire members to post more....nothing else...


जर असे  total count आपण ठरवले तर जे दुसऱ्याच्या कुणाच्या कविता टाकतात त्यांचे काय म्हणजे तेही कवीच का ? >>>>>>>>>>>>>
MK cha asa niyam ahe ki jar tumhi swatha chya kavita post karat asal..tar kahdi aple naav type kara.....else "author unknown or original author" cha naav



जे स्वतः कविता करतात त्यांना कोण कसे ओळखणार हा मुद्दा गंभीर आहे माझ्यासाठीतरी
>>>>>>>>>>>>>>

kavita post keli ki tya khali aaple naav takave....




माफ करा पण मी जरा स्पष्ट बोलतोय,  जे बोलतोय ते कदाचित तुम्हाला किव्वा इतरांना पटणारे नसेल. पण माझ्या सोबत जो अनुभव आहे या बद्दलचा तो खूप वाईट आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

mafi chi garaj ch nahi....ha manch kavi and rasik  va apana sarva MK members cha ahe....tumcha orkut /other sites cha anubhav chagla/vaeit asel kadachit pan MK var jar koni appli kavita post karun tya khali swatha che naav takle asel..tar toh topic ADMIN or MOD edit kartil va yogya te credits detil....ya baddal kalji nasavi....