मला माहित नाही काय आहे हे !

Started by rathod.shri, May 21, 2011, 03:35:18 PM

Previous topic - Next topic

rathod.shri

मला माहित नाही काय आहे हे  !
मला माहित नाही काय आहे हे  !!
पण नक्कीच कुणाची तरी ओढ आहे ,
कुणीतरी हवा हवासा वाटतोय ,
जसा श्वास चालतोय जशी सावली बरोबर असते ,
तसीच ती असल्यासारखच वाटतंय ,
ती नसली जरी जवळ तरी असल्यासारख वाटतंय,
का होतंय असं हे ! का होतंय असं हे !
मला माहित नाही काय आहे हे !
मला माहित नाही काय आहे !
..........................................................राठोड श्री  ;)