हेच ते अडीज अक्षर का?

Started by rathod.shri, May 25, 2011, 12:21:59 AM

Previous topic - Next topic

rathod.shri

हेच ते अडीज अक्षर का?
      ............................. कवी : राठोड श्री ( माझ्या मनाच्या भावना)

आज पण सकाळ झाली,
मी निघालो नेहमी सारखाच...!
पण आज वाऱ्यामध्ये नशा होती,
....... त्या मध्ये गंध होता,
........ तो मला वेगळीच जाणीव करून देत होता,
तरी पण मी निघालो नेहमीसारखा...!!१!!

नेहमी सारखाच उभा होतो लाल परीची बघत वाट,
पण उधान वाऱ्यासारखा होत होतं माझ्या मनात,
..... डोळे मिटले माझे मिटले वाऱ्याच्या नव्या गंधात ,
...... हा..ह...! हा..ह...! करत आलो भानात....!
...... आली ती झाली मला चाहूल,
पण मी निघालो नेहमी सारखा..!!२!!
..................................................................... to be continued ! :)