मजिया प्रीतिची लहानशी कहानी,,

Started by Purohit.joshi, June 03, 2011, 11:43:49 AM

Previous topic - Next topic

Purohit.joshi

मजिया प्रीतिची लहानशी कहानी,,
ज्यात एकच राजा नि एकच रानी .....

राजा उदास,चंचल नि फकाट ....
रानी आश्यांच्या घोर अंधारात,
की,मिळेल मज दोन घडी सुखाची....
त्यात बांधील ईमारत स्वप्नातील संसाराची...
मजिया प्रीतिची लहानशी कहानी,,
ज्यात एकच राजा नि एकच रानी ....

काल उद्याचा करील उदघोष स्वप्नांची ...
जग जिंकण्याची  नि अशांत समुद्राला आवाहन देण्याची ...
तिरस्कार मानत चाली नि रुधिंची  ..
दाटलेल्या त्या मनात...उलाढाल भावनांची....   

लाख स्वप्नांची देवोन आहुति ...
होणार का बेत दोन भाबड्या जीवांची...
शांत स्मरता   विचार भविष्यवर्ती...
प्रेम रानात रंगवलेल्या स्वप्नांची..
होणार पूर्णाहुति
...   अनिष्ट रूधि नि परम्प्रंच्या ...
यद्न्या   भोवती...   

"होशील का माज़ीच  प्रिये तू"??????"
राजाचा प्रश्न आखरी,,,,
उत्तर न देताच निघून जाते रानी..
उरते फकते निश्वास डोळ्यातील पानी...
आणि गोड गुलाबी आठवणी...

अशीच आहे ,,,,,,
     मजिया प्रीतिची लहानशी कहानी,,
ज्यात एकच राजा नि एकच रानी ....