नाती

Started by Tinkutinkle, June 07, 2011, 05:47:35 PM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

हवी असलेली सगळीच
नाती आपली नसतात,
.
जी आपली असतात ती
लांब असतात,
.
आणि जी जवळ असतात,
ती जवळ असूनही आपली नसतात.
.
-ट्विँकल देशपांडे.