पुन्हा एकदा आठवणी....

Started by Tinkutinkle, June 08, 2011, 07:53:44 PM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

.
पुन्हा एकदा आठवणी
दाटून आल्या,
.
पुन्हा एकदा मनाला
स्पर्शून गेल्या,
.
क्षणभंगूर आयुष्य हे
असेच चालते,
.
अन् आत्ताचा हा क्षण
उद्याची आठवण होते.
.
-ट्विँकल देशपांडे.