हे प्रेम आहे

Started by madhura, June 18, 2011, 09:17:05 PM

Previous topic - Next topic

madhura

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना....!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!

जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम....!

जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!

जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलनण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम....!

जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम....!

जर ती तुम्हाला सोडून जाते
आणि तुम्हीही तिला अडवत नाही
सर्व लोक तूम्हाला समजवतात कि ती आता नाही येणार परत
पण तुम्ही वाट पहाता तिच्या परतण्याची
कारण तुम्ही तिच्यावर प्रेम करता..!


जर ती आली तर ते प्रेम सफल झाले
पण ती आली नाही तर काय ते अ-सफल झाले नाही....
तर त्याला काय म्हणणार तुम्ही......

प्रेम म्हणजे LOVE

L+O+V+E = 54
12+15+22+5 = 54

आणि मैत्री म्हणजे FRIENDSHIP

F+R+I+E+N+D+S+H+I+P = 108
6+18+9+5+14+4+9+8+9+16 = 108

काय बरोबर ना मित्रांनो...!
कळलं का काही.....!!
मैत्री ही प्रेमाच्या दुप्पट असते...!

bhanudas waskar

खुपच सुंदर गणित आहे.........

.
.
.
..
.
****भानुदास****

vinayak shinde