"भुट्टा "चारुदत्त अघोर

Started by charudutta_090, June 25, 2011, 08:09:27 AM

Previous topic - Next topic

charudutta_090

ॐ साईं.
"भुट्टा "...चारुदत्त अघोर(२३/६/११)
त्या श्रावणात,भिजल्या अंगी,एकदा केलि तुझी थट्टा,
तू विचारल मला कोणता गेम आवडतो,मी म्हंटल सट्टा;
अति रागाने तू उठलीस,कारण झाला मुड्चा बोळ बट्टा,
मनधरणी करायला आलो,तर ओढ्लास माझ्या कम्बरेचा पट्टा;
अधिक जवळ आलो, तर म्हणालीस घालीन पाठित रट्टा,
कधी माझी ही गम्मत सहन कर,मी का नाही झेलत तुझा नट्टा;
त्या हुडहुडी भरल्या अंगात,तू चावत होतीस कणीस,जवळून आड कट्टा,
माझ्या अंगी मात्र कापरं भरलं होतं,निखारत होता तो फक्त,माझा रसाळ भुट्टा....!!!
चारुदत्त अघोर(२३/६/११)