कळी उमलण्याच स्वप्नं पाहत ...

Started by sameer dalvi, June 28, 2011, 01:45:47 PM

Previous topic - Next topic

sameer dalvi

कळी उमलण्याच स्वप्नं पाहत
वेडा चंद्र रात्रभर जागत होता,

कळी उमलणारच असा त्याचा विश्वास होता,
सकाळ झाली, काळीसुद्धा उमलली..........
पण पाहायला चंद्र कुठे होता................ :(