जखमा कशा सुगंधित झाल्यात

Started by sameer dalvi, June 28, 2011, 01:49:57 PM

Previous topic - Next topic

sameer dalvi

जखमा कशा सुगंधित झाल्यात
कळलेच नाही कधी....

केलेत वार ज्याने,
तो मोगरा असावा.................