जाताना ती म्हणाली ...............

Started by sameer dalvi, June 28, 2011, 02:07:50 PM

Previous topic - Next topic

sameer dalvi

जाताना ती म्हणाली
घट्ट मिठी मारून जा....
स्वप्नातलं आयुष्य मला
आंदण म्हणून देऊन जा,

मी म्हणालो..
चिंता करू नकोस
जीवनाच्या एका वळणावर
आपण पुन्हा एकदा भेटूया,

स्वप्नाताला संसार आपण
प्रत्यक्षात थाटूया..........

सात जन्म गेले तरी बेहत्तर.......
हि दुनिया गोल आहे,
जीवनाच्या या वळणावर
आपण नक्की भेटूया.....