...........@नजरेत जे सामर्थ्य असते...........

Started by sameer dalvi, June 28, 2011, 03:02:12 PM

Previous topic - Next topic

sameer dalvi

नजरेत जे सामर्थ्य असते
ते शब्दांना कसे कळणार????
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कसे कळणार????

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्त्व असते,
कारण मागितलेला असतो स्वार्थ अन
दिलेलं असतं ते प्रेम......

शब्दांनी कधीतरी माझी चौकशी केली होती,
मला ते शब्दं कधीच नको..फ़क़्त
त्यामागची  भावना हवी नव्हती..........

gaurig

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्त्व असते,
कारण मागितलेला असतो स्वार्थ अन
दिलेलं असतं ते प्रेम......

nice one.....