स्पर्श अलवार शब्दांचा...

Started by Tinkutinkle, July 02, 2011, 01:20:51 PM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

.
स्पर्श अलवार शब्दांचा
होताच
उमलून येते मनात
हळूवार गाणे,
खरंच कविता म्हणजे
ह्रदयातून निघणारे
अन् ह्रदयास भिडणारे तराणे.
.
-ट्विँकल

gaurig

खरंच कविता म्हणजे
ह्रदयातून निघणारे
अन् ह्रदयास भिडणारे तराणे.
khupach chan.....:)

Tinkutinkle

Khup dhanyavad tumchya pratikriyanni majha utsaha vadhala aahe.

amoul