सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की

Started by aryanbhv, July 03, 2011, 11:24:44 PM

Previous topic - Next topic

aryanbhv

सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की,
कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत..
आणि, ती मुलाकडे पाहून हसली की,
त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की,
" मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत..
आणि, लग्नाला एक वर्ष झाल की, मग,,,,
"" आदर्श घोटाळl "" केल्यासारख वाटत !!!
@@@@@जय महाराष्ट्र@@@@@