आठवण

Started by अमोल कांबळे, July 05, 2011, 09:21:18 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

पावसाचे  दिवस , हि  रात्र  पावसाळी ,
मी  एकटाच  फक्त  अन  तुजी  आठवण   यावेळी ,
कधी  संपेल  तुझी   वाट  पाहणं  ,
मला  नाही  आवडत  असा  एकट राहाण ,
आता  मला  तुझी  स्वप्ने  पडत  नाहीत .
माज्या  डोळ्यांची  दारं    आता  मिटतच   नाहीत .