चारोळ्या

Started by nitinkumardeore, July 06, 2011, 12:12:43 AM

Previous topic - Next topic

nitinkumardeore

1.धुंद मी,धुंद तू धुंद हा चराचर ,

सखे साथीने  तुझ्या मी झालो तुझा सहचर ।

२.मी तयार आहे विष ही पचवायला ,

फ़क्त पाजनारा हात तुझा हवा ।

३.प्रेमात तुझ्या झालो मी दीवाना ,

इष्कात तुझ्या झालो मी शहाणा ,

एक मात्र शिकलो ह्या प्रेमापासून आपल्या ,

ख-या प्रेमात कधीच नसतो खोता बहाना ।

४.आज वाचत आहे प्रत्येक जन आपली प्रेमकहानी  ,

कुठे तरी यांनीच आपल्याला तोडले होते.
                                            - नितिनकुमार देवरे