तुझा messsssage...

Started by jayashri321, July 10, 2011, 08:04:03 PM

Previous topic - Next topic

jayashri321

कधी कधी मला तुझी खूप आठवण येते..
मग तुझ्या आठवणींनी व्याकूळ होऊन..
मी..
मी.. दुसरं काही नाही,
तुला एक message करते..
आठवण करुन देण्यासाठी,
की मी इथेच आहे..
पॄथ्वीतलावर..,
मग तुझ्या msgची वाट पाहण्याचा सुरु होतो खेळ..
जेव्हा जेव्हा msg beep होतो..
वाट्तं,
तुला आलीच शेवटी माझी आठवण..
मी वेड्यांसाऱख अधीर होऊन,
लहान मुलाच्या उत्साहाने inbox पाहावा तर..
तुझा msg नसतोच..
मग पुन्हा तुझ्या नावाचा जप(की शिव्यांच्या लाखोल्या?)..
messages येतच राहतात..
पण त्यातला एकही नसतो तुझा..
आणि मग पारा चढत जातो माझा..
जेव्हा अगदी टॉकाला पोहोचतो..
तेव्हा एक मस्त msg beep  होतो.,
अन् मग निराश मनाने शेवट्चं पाहावं तर...
तर..
...
तर..
तो offersवालाच message असतो,
शेवटी अनावर होतो माझा राग..
अन् रुसून बसते मी तुझ्यावर..
आणि थोड्या वेळाने ..
तुझ्यावरला राग विरघळायला लागतो..
तेव्हा येतो ..
तुझा messsssageeee..
-jay
;D

Gaurav Patil

तुझ्याशी chat करताना वेळ असाच निघून जातो
पण तुझ्या messageची वाट पाहताना
एक एक क्षण तासासारखा वाटायला लागतो
कदाचित einstein यालाच theory of relativity म्हणतो...
:) ;D

mahesh4812

wah sundar ahe kavita....kharech asech hote...agdi same :-)

jayashri321

@Gaurav Patil
hmmm...throry of relativity...mast upma diliy..
thnxx.. :)

jayashri321

@mahesh4812....
thnx..
ascchhh hot...karan wed man.. je waat pahan sodatch nahi..

amoul

आठवण करुन देण्यासाठी,
की मी इथेच आहे..
पॄथ्वीतलावर..,

ho he aathavan karun dene kiti trasdayak aste

gaurig


jayashri321

@amoul
aathwan karun dyayla pan man kacharat ast...
pan karnar kay...
tya wyaktichi aathwan swasth basun det nahi na..

PRASAD NADKARNI


jayashri321