रूप पाहता लोचनी....

Started by Tinkutinkle, July 11, 2011, 05:33:51 AM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

.
रूप पाहता लोचनी
अवघे हरखले मन,
माझ्या विठू-रखमाईचे व्हावे
ऐसेची आनंदे दर्शन,
,
देवा मायबापा विठ्ठला
जीवाला लागला तुझा लळा,
तुझ्या नामात लाभला
अमृताहूनही गोडवा,
,
तुची लाडकी माऊली
हेचि मागणी तव चरणी
अखंड राहो महाराष्ट्रावर
तव मायेची साऊली,
अखंड राहो महाराष्ट्रावर
तव मायेची साऊली.
.
-ट्विँकल

gaurig

khupach chan.......विठ्ठल विठ्ठल जयहरि!!

'रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी',

amoul

अखंड राहो महाराष्ट्रावर
तव मायेची साऊली,

ho hi mazi suddha prarthana aahe

Tinkutinkle