Confusion

Started by chetant087, July 15, 2011, 12:24:39 AM

Previous topic - Next topic

chetant087


आज सकाळ सकाळी क्लासमधे तिने..

आमच्या कडे बघून स्माइल दिलं....  ;)


पण....

हेच नाही कळाला की ...

ते होता माझ्यासाठी ? ?   की ...

माझ्या बाजुवालेला ....   :P

menalk

are kai ahye he.......................

chetant087