भावना

Started by phulpakharu, July 22, 2011, 04:19:29 PM

Previous topic - Next topic

phulpakharu

मनात आहे ते बोलून टाकाव  म्हणते
दोन पावलांनी अख्ख आकाश मापाव म्हणते
बोलल्याशिवाय कळणार नाही भाव  तुला
म्हणून एकदाच बोलून दाखवाव म्हणते
हो म्हणशील अशी आशा आहे कमी 
तरी त्या आशेला शेवटपर्यंत जपाव म्हणते