स्वप्नातील राजकुमार मी..!!

Started by • » נєєт « • εﺓзस्वप्नातील राजकुमार मी♡♡♡, July 24, 2011, 10:55:15 AM

Previous topic - Next topic

• » נєєт « • εﺓзस्वप्नातील राजकुमार मी♡♡♡

स्वप्नातील राजकुमार मी,शोधतोय राणी स्वप्नातली..
  भेटेल ती कधीतरी जुळतिल नाती मनातली..
  सालस, सोज्वळ, निरागस असावी ती
  सुंदर नसली तरी चालेल पण मन मिळावू असावी ती..
 
  भेटेल तेंव्हा हळूच तिला संगायचेय..
  थोड़े थोड़े करत पोत्भारून तिच्याशी बोलायचेय..
  बोलता बोलता खोलायचित काही गुपिते मनातली.
  मलाही शोधायची आहे..राणी माझ्या..
  स्वप्नातली...!!                                  ~ Jitu ~ स्वप्नातील राजकुमार मी..!!.......