रिक्षावाले मामा - गौरव पाटील

Started by Gaurav Patil, July 24, 2011, 02:40:59 PM

Previous topic - Next topic

Gaurav Patil

ज्यांना रिक्षाने शाळेला जायचा अनुभव आहे, त्यांना नक्कीच हा अनुभव आला असणार.....फरक इतकाच की ते देवाकडे प्रार्थना करायचे की आज रिक्षा येवूच नये किंवा पंक्चर होवूदे म्हणून...आमचा हिरो बघा काय म्हणतोय ते....

http://gauravspatil.blogspot.com :) :)

sanjiv_n007

mala majya lahanpanachi aathvan karun dilya baddal aabhar.


:D :D Beautiful.

Gaurav Patil


Suhas Jogdeo

गौरव, कविता  आवडली.
'सांग सांग भोलानाथ' या गाण्यच्या आध्वन झाली.

मी रिक्षा व्यवसायावर पुस्तक लिहायला घेतले असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. या संदर्भात म.टा. मध्ये २७ मार्च १२ ला बातमीही आली होती.

संपर्कात राहा. माझा नंबर ९८९०६ २२८९०.

भविष्यासाठी शुभेच्छा.

सुहास जोगदेव
पुणे ४११ ०३७