वेडं मन

Started by sharad raje, July 27, 2011, 12:08:31 PM

Previous topic - Next topic

sharad raje

            वेडं मन

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं त्याला की तु माझी होवू शकत नाही
सगळं कळतयं त्याला की तु माझी होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे
नाही समजावू शकत माझ्या मनाला
कारण वेडं मन हे शेवटी वेडंच आहे
वेडं मन हे शेवटी वेडंच आहे

                        शरद जाधव.....