भावनांचा खेळ

Started by sindu.sonwane, July 30, 2011, 03:05:08 PM

Previous topic - Next topic

sindu.sonwane


भावनांचा खेळ

मनी दुरावा नसूनही का असा दूर आहेस ?
तू माझा असूनही का हा परकेपणा आहे?
प्रत्येक क्षणी हसूउनही का हा राडकेपणा आहे?
तू माझयाशी बोलूनही का हा अबोला आहे?
क्षण दोन क्षण येऊन निघून जातोस
का माझाया भावनांशी असा खेळतोस?
किती विरहात राहावे या मनानि?
किती अबोल ठेवाव्यत भावना या मनानी?
इतरांच्या भावना जपण्यासाठी
का मी स्वतच्या भावनाना मारू?
पण शेवटी तेच कराव लागत
मनाला जे कधीच पटत नसत,
हृदयातील आक्रोशही असच असत,
आवाज नसूनही मन रडत असत.
                                           Sindu