प्रेम

Started by Ashwinii Narsule, August 08, 2011, 10:29:29 AM

Previous topic - Next topic

Ashwinii Narsule

प्रेम

प्रेम म्हणजे काय ?   हे कोणाला ठाउकच नसते !
प्रेम म्हणजे काय ?    हे कोणाला समजतच नसते !
प्रेमाची ही  भावना , व्यक्त करने कठिन असते !
व्यक्त केली नहीं  , तर जगने कठिन असते !
असे हे प्रेम खुपच , संभ्रम निर्माण करणारे असते !
तरी पण सर्वाना , प्रेमात पडायचे असते !
एकदा प्रेमात पडल्यावर , मन थार्यावर राहत नसते !
असेच सैरभैर मन घेउन , आयुष भर जगायचे असते !
एवढे सर्वकाही माहीत असतानाही  , मन प्रेम का करते?
ह्या कोडयाच्या सुटनयाची मी ही वाट बघते !!!!

अश्विनी नरसुले

vinodvin42

awesome .......................... :) mala pan hech vatate..........

mahesh4812


Ashwinii Narsule


Ashwinii Narsule