अण्णाना काय काम आहे

Started by संदेश प्रताप, August 16, 2011, 01:43:57 PM

Previous topic - Next topic

संदेश प्रताप

अण्णाना काय काम आहे
धंध्याने तर ते समाज सेवक

आम्हाला साला कुठे वेळ आहे???

पगार वाढ डोक्यावर टांगली आहे
टार्गेट्स पूर्ण करायला आमची डोकी बांधली आहेत

आम्हाला साला कुठे वेळ आहे???

घरचे हफ्ते ३ वर्षात उडवायचे आहेत
चार चाकी घेऊन दारात मिरवायाचे आहे

आम्हाला साला वेळ कुठे आहे???

सोन्याचे भाव गगनाला पोचले आहेत
सध्या रेशनाचे भाव बघून डोके उठले आहे

आम्हाला साला वेळ कुठे आहे???

सगळेच गांधी झालेत तर मग
गांधीना महत्व कसे येणार ???
अण्णान सोबत धावलो तर
आमची पुढची पिढी श्रीमंत कशी होणार???

माफ करा अण्णा, तुम्ही चुकताय
माझ्यासारख्या नॅतद्रष्टा साठी
भिकारड आयुष्य जगताय. @ संदेश


संदेश प्रताप

Dhanywaad....Pan baryach lokana Uparodh samajalach nahi hi mothi khant :(

केदार मेहेंदळे

माफ करा अण्णा, तुम्ही चुकताय
माझ्यासारख्या नॅतद्रष्टा साठी
भिकारड आयुष्य जगताय.

kedar

संदेश प्रताप



संदेश प्रताप


Purohit.joshi

JAG RE MANSA JAG!!!!!!!!!!!!!!

TUZYA SATHI KAUTARI LADHTAY ..AR TU TYACHYACH **** MADHE BOTE KARTOY!!!!!!!!KITI SELFISH AAHES

संदेश प्रताप

Purohit. Joshi saheb , tumhala kavita kalali nahi, hyacha mala khed aahe...Punha ekda vachun mul arth samjun ghenyacha prayatn kara..hi ANNA virodhi kavita nahi aahe..

amoul