प्रेम

Started by maddy pathan, July 06, 2025, 04:50:54 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

एवढ्याश्या आयुष्यात खुप काही हव असत
पण जे हव असत तेच मिळत नसत,
हव ते मिळाल तरी
खुप काही कमी असत,
चंद्न्यानी भरून सुद्धा
आभाळ रिकामाच असतो,
त्याचच नाव प्रेम असत.