कळत नकळत

Started by sonali wakchoure, August 21, 2011, 11:25:24 AM

Previous topic - Next topic

sonali wakchoure


कळत नकळत  सारे घडले
कोवळ्या धाग्यात जीव जडले
माझ्या हातून शिल्प घडले
जीवनात नवरंग जडले
घडून घडून काय घडले
हे प्रेमळ बंध मनी अडकले