वारा कानी सांगून गेला

Started by mrralekar, August 22, 2011, 11:56:04 PM

Previous topic - Next topic

mrralekar

आज काय हा वारा कानी सांगून गेला,
शांत चित्त मान माझे, हर्ष  उल्लीत करून गेला,
आनंद ओसंडून, नेत्र पाझरून गेला,
चेहऱ्या वर आनंद तर, डोळांन  मध्ये अश्रू साठून गेला,
जे तर न छेडायचे, तेच तो छेडून गेला,
गुंफून प्रेम माळा, मानस मान भिडउन  गेला,
आणी ज्या पासून आज वर जपले  तेच वेड मज लाऊन  गेला.


तुमचा मित्र,
मेहर राळेकर