चार-ओळी

Started by athang, August 23, 2011, 12:07:01 AM

Previous topic - Next topic

athang

सगळ्याच स्वप्नांत अशा बाळगू नये
प्रत्येक शिंपल्यात मोती शोधू नये
हलक्याश्या नजरेला इशारा समजू नये
आणि प्रत्येक डोळ्यात प्रेम शोधू नये !!!

Viraj Sawant

Aaplya charolila reply karnyacha ek kamjor praytna...
.
स्वप्नं तर छोटीशीच होती
खऱ्या प्रेमाची आशा होती ;
तुम्ही तर सांभाळून घ्यायचत कि
आमची नजर तर भोळी होती....
:)

athang


Viraj Sawant

Kavitetun charolitun reply kara na...... maifil rangavu.... :)  ;)