भिजलेल्या चार ओळी

Started by संदेश प्रताप, August 29, 2011, 04:11:52 PM

Previous topic - Next topic

संदेश प्रताप


अखंड अविरत बरसतोय तो
फक्त तुझ्या माझ्यासाठी
एकमेकाच्या कुशीत नकळतपणे
बांधतोय तुटलेल्या मनाच्या गाठी......संदेश बागवे

Saee


संदेश प्रताप