'ती'ची कविता

Started by gajanan mule, August 31, 2011, 12:40:03 PM

Previous topic - Next topic

gajanan mule

'ती'ची कविता

शब्दांचे ओझे वाहणारा मी....
तुला सारखा आठवतो आहे
पण तुझी सय यावी तशी ...
तू  कधीच येत नाहीस 

तू कधीच येत नाहीस

                 
      - गजानन मुळे
        mulegajanan57@gmail.com