खिन्न सावल्यांची जाळी

Started by gajanan mule, August 31, 2011, 12:49:50 PM

Previous topic - Next topic

gajanan mule

खिन्न सावल्यांची जाळी
दूर तुझे गाव ... घर
सावल्यांच्या ओटीपोटी
गुज एक अलवार

... दाटलेली रहदारी
तुझ्या माझ्या घरीदारी
... नेते लुटून निर्धास्त ...
मुकाट ओसरी ...!! 
गजानन मुळे
mulegajanan57@gmail.com