पाऊस

Started by niharikadeshpande, August 31, 2011, 06:12:38 PM

Previous topic - Next topic

niharikadeshpande

पाऊस सांगतो हजारो थेंबांची कथा
प्रत्येक थेंबात आहे कुणाची तरी व्यथा
पावसाचा एक थेंब मजाही मनात रुजू दे.
तुज आठवणीचा मोहर नेहमीच त्यावर रुजू दे.

- नील
TAKEN FROM www.shabdaful.com