स्वप्नांची पाखरं!

Started by अमोल कांबळे, August 31, 2011, 11:23:20 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

डोळ्यांचा दिवा मावळला की..
स्वप्नांची पाखरं जागी होतात,
तुझ्या गोड आठवणींचा एक एक
क्षण टिपून घेतात..


मैत्रेय(अमोल कांबळे )

shantipriya

उमटली तुझी पाऊले इथेच ओल्या रेतीत,
आठवून आठवून शेवटी आठवणीच
उगवती मातीत.

अमोल कांबळे


pp_onkar

जीव घेशिल का रे माझा..



supriya joshi

#6
 :)