पुन्हा चार-ओळी

Started by athang, September 03, 2011, 05:09:35 PM

Previous topic - Next topic

athang

जाता जाता डोळ्यांनी काही बोलली होतीस तू
दुरावा असला तरी डोळ्यात दाटणार नाही ऋतू
मग काय म्हणावे अवेळीच बरसणाऱ्या या नभा
का रुतलेल्या जहाजा परी मी तिथेच आहे उभा