घरकुल

Started by Saee, September 06, 2011, 06:43:47 PM

Previous topic - Next topic

Saee

Thanks a lot everyone..... :)

shashaank

#11
खूपच सुरेख, आशयपूर्ण कविता पण जरा फिनिशिंग करायला पाहिजे - तालात/ लयीत येण्यासाठी.

आहात भाग्यवान तुम्ही
म्हणे झाड मनोमनी
तुम्हा घरकुल आहे
मागे परतण्या साठी

इथे

किती भाग्यवान तुम्ही
म्हणे झाड पानओठी
तुम्हा घरकुल आहे
मागे परतण्या साठी

असे काहीसे केले की सुंदर अष्टाक्षरी (एका ओळीत आठ अक्षरे - अरे संसार संसार - या चालीत) तयार होईल.

Saee

hi thanks a lot for your valuable input...... kavitet kelele changes pan chan ahet.....hya pudhe kavita kartana hya cha wichar nakki karen