शितू

Started by Dnyanda Kulkarni, March 29, 2009, 08:16:25 PM

Previous topic - Next topic

Dnyanda Kulkarni

शितू
गो. नी. दांडेकर
म्हणजे आपले ?गोनीदा? यांची एक मानस कन्या. अतिशय अप्रतिम लेखनाचा अत्युत्तम नमुना म्हणजे ही कादंबरी आहे. अगदी लहान म्हणजे वाचन काय असते हे ज्या वयात कळते साधारण पणे अशा वयाच्या मुलापासुन कुणीही वाचावी अशी एक कादंबरी.
शाळेत असताना ह्यातील काही भाग धाडा म्हणून होता त्यवेळीच केवळ उत्सुकता म्हणून ही कादंबरी वाचली आणि तिच्या खरे सांगायचे तर प्रेमातच पडले. आणि आता कोणत्याही सुट्टीतल्या वाचनाची सुरुवात ह्या अथवा स्वामी ह्या कादंबरीने होते.
कितीहीवेळा वाचा प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नक्किच सापडेल.
तेव्ह जर हे पुस्तक समोर आले तर क्षणाचाही विलंब न लावता घ्या आणि वाचायला सुरुवात करा.

NilamT

he sagali pustake kuthe miltil (Mumbai madhe ) te krupaya kalwave. Email ID - nilam.t@tcs.com

Kiran Mandake

u knw wt? one of the best book i have ever read

sagar143

#3
a

sagar pawar