क्रमवारी बद्दल सजेशन

Started by केदार मेहेंदळे, September 13, 2011, 12:06:17 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

आपल्या मराठी कविता ह्या साईटला  सगळ्यात प्रथम  माझे धन्यवाद.
ह्या साईट मुळे माझ्या सारख्या हौशी अन नवशिक्या धड्प्ड्यांना प्रेरणा मिळते आणि खूप   शिकायलाही मिळत.     

मला एक सजेशन द्यायचे आहे. कविता वाचताना मोस्ट रिसेंट पोस्ट सगळ्यात वरती दिसतात.  एखाद्या जुन्या कवितेवर कोणी काही रिप्लाय केल्यावरही   ती कविता सगळ्यात वर दिसते. त्यामुळे बर्याच वेळा त्याचत्या   कविता सगळ्यात वर दिसतात. कधी कधी मिळालेल्या रिप्लाय ला थ्यांक्यू   असा रिप्लाय दिला जातो आणि खाली   गेलेली कविता परत सगळ्यात वर येते.

माझ सजेशन  आहे कि मोस्ट रिसेंट पोस्ट दाखवताना मोस्ट रिसेंट  रिप्लाय प्रमाणे क्रमवारी ठेवू नये. म्हणजे केवळ नवीन पोस्ट केलेल्याच कविता सगळ्यात वर दिसतील.

अजून एक महत्वाच. कोणी रिप्लाय दिला कि कविते पुढे नवीन आस  लिहून येत. वाचलेली कविता जरी लक्षात रहात असली तरी नाव लक्षात रहात नाही. त्या मुळे तीच कविता परत परत ओपन केली जाते. त्यामुळे वाचणार्यांची संख्या वाढत असली तरी ती संख्या बरोबर नसते. मी आस  सुचवतो कि नवीन टॉपिक (कविता) पोस्ट होते त्याच्याच पुढे न्यू लिहून याव. एखाद्यानी रिप्लाय दिला तर त्याच नाव अन तारीख शेवटच्या कॉलम मध्ये दाखवावी .  कविते पुढे पुन्हा न्यू लिहू  नये. कवितांचा क्रम हा नवीन कविता पोस्ट करण्याच्या वेळे वरूनच  ठेवावा. 

केदार.....

MK ADMIN

Namaskar Kedar,
I am looking into it. Sadhya he possible ahe ki nahi he me attach nahi sangu shakat.....Site software madhye jar tase badal karta alle tar amhi  te naaki karu.





केदार मेहेंदळे

dhny vad sir. mala vatt as kelyani navi kavitach nehmi sglyat var distil. koni ugachnumber vadhvnya sathi ani ekhadi kavita sglyat vr thevnya sathi reply post krnar nahi.