मृत्युचं निमंत्रण!

Started by अमोल कांबळे, September 26, 2011, 05:50:34 PM

Previous topic - Next topic

अमोल कांबळे

तुझ्या विरहात अक्षरक्षः मृत्यूनं निमंत्रण पाठवलय
अजुनही तु दिलेल्या जखमांच ओझं मी साठवलयं
मृत्यु आला होता मला न्यायला
वेडयाला
खाली हातानं मीच माघारी पाठवलयं!



मैत्रयामोल!