सॉफ्टवेअरच्या जगातील प्रेम..............

Started by RohitDada, September 29, 2011, 11:24:11 AM

Previous topic - Next topic

RohitDada

सॉफ्टवेअरच्या जगातील प्रेम..............

इथे एक मेन्दू फक्त दुस-या मेन्दूला ओळखतो.................इथे एक मेन्दू फक्त दुस-या मेन्दूला ओळखतो.................
चेहरा मात्र गौण असतो........
हुशारीची स्तुती केली जाते..........
सौदर्य कोण विचारतो..........

खरेच आहे ना..............
कोडच्या 'ब्युटीपेक्षा' फंक्शनॅलिटी पाहिली जाते.................
कोडच्या 'ब्युटीपेक्षा' फंक्शनॅलिटी पाहिली जाते.................
चाललाच नाही कोड तर पीएलची पण 'मारली' जाते.............

हळूवार प्रेमाची जागा 'टेक्निकल डिस्क्शनस्' घेतात................
हळूवार प्रेमाची जागा 'टेक्निकल डिस्क्शनस्' घेतात................
गप्पा मारायला इथे 'मिटीग्स्' का कमी असतात ????

प्रेमा सारखे इथे नसते................
प्रेमा सारखे इथे नसते................
जेवढे कमी तेवढे छान असते...........
'कॉम्पॅक्ट' कोडला म्हणून तर मागणी जास्त असते...............

प्रेमात एकमेकाना कधी विसरायचे नसते..................
प्रोजेक्ट संपल्यावर इथे कुणी कुणाचे नसते.................