प्रेम प्रेम म्हणजे काय असत ?

Started by हृदयस्पर्शी नितीन, October 07, 2011, 11:12:32 AM

Previous topic - Next topic
प्रेम प्रेम म्हणजे काय असत ? :D
तिच्या मनातील विचारांच
त्याच्या चेहर्यावर प्रतिबिम्ब असत !
तिच्या प्रश्ना आधी त्याच उत्तर तयार असत !

प्रेम प्रेम म्हणजे काय असत ?
त्याने भेटायच का म्हटल की
तिने नेमक जमणार नहीं म्हणायच असत
आणि तिला भेटायच असत तेव्हा
त्याने भेटण हे त्याच कर्तव्य असत  :(

प्रेम प्रेम म्हणजे काय असत ?
त्याने दिलेल्या कारणाना
तिने थापा म्हणायच असत पण
तिच्या थापा मात्र सत्याच प्रतिक असत  >:(

प्रेम प्रेम म्हणजे काय असत ?
त्याने चुम्बन मागितल की
तिने नेमक रागवायाच असत
तो चिडला की मग तिने
शांत पणे चुंबन दयायच असत
प्रेमाच ते भंडन असत ,
कधी दोन मनांच मिलन असत
तर कधी शंकराच तांडव असत  :P

खरच प्रेम प्रेम म्हणजे काय असत ?
तिच्या मनात असलेल्या त्याच्या
प्रतिमेला मिलालेल मूर्तिमंत स्वरुप
म्हणजे प्रेम असत  ;)
...........Ni3

केदार मेहेंदळे