मी डोसा खाल्ला नाही ..आता खात भी नाही

Started by chetan (टाकाऊ), October 11, 2011, 05:44:40 PM

Previous topic - Next topic

chetan (टाकाऊ)

मद्रासला जेव्हा गेलो होतो ..तेव्हा भोगलेले काही क्षण आपल्या समोर मांडत आहे . :(
  सकाळ,दुपार,सांज,रात्र फक्त आणि फक्त
  मेंदू वडा,सांबार,इडली,रस्सम  :( :(
 
  च्यामारी ..ह्या शिवाय काही दिसलं नाही ..आणि भेटलं हि नाही .. :( घरी आलो   जेव्हा तेव्हा आईने खास माझ्यासाठी काही बनवले ..पण ते हि तेच होते
  इडली,नि सांबार :-( >:( >:(
  काव्य रुपात मांडण्याचा छोटासा प्रयत्न .....
  खरेसाहेबांची माफी मागतो...( मी मोर्चा नेला नाही) हे वापरले म्हणून . ;)

काही कविता अशाही असतात....उमजूनही त्या लिहायच्या नसतात...उगीचच शब्दात पकडायच्या नसतात..
सात सुरांत गायच्या नसतात.


मी भात खाला नाही
अन डाळ हि प्याली नाही
जितके दिवस होतो तिथे
कधी जेवण जेवलो नाही
 
भोवताली पार्ट्य चाले,ती विस्फारून मी बघताना
  कोणी इडल्या ओरपताना ,कुणी रस्सम सुस्कारताना
  मी सलाड खात बसलो,सगळ्यांच्या सोबत जेव्हा
  वरण भात साधा मज...तिथे कुणी विचारला नाही

मज जन्म जेवणाचा मिळता
  मी चपाती झालो असतो
  मी जर का असतो रस्सा
  तर आमटी झालो असतो
  मज पिता पिता कुणी
  नाक मुरडले नाही
  मी सांबार झालो नाही ..ना रस्सम झालो नाही
 
  मी डोसा खाल्ला नाही ..आता खात भी नाही
  मी इडली खात नाही ..आणि आता जात भी नाही ,..
 
   :D :D :D :D


PRASAD NADKARNI


Priya_Pritee

gele 10 mahine kochi madhye hach anubhav ghetey....chennai khup better ahe kochi peksha......kochi madhye bhelemadhye kakadi,gajar,dhobali mirchi,faras bee etc etc asat....trust me madras is faar better than kochi


abhijeet jain

mandali kochi aani chennai madhe pan chan marathi jevan milate re..... mi magil 6 years pasun south rather extreme south India madhech aahe........... mala ithech rahayal aavadate... specially kerala........

abhijeet jain

if you wish to enjoy north or marathi food contact me on abhijeetjain08@gmail.com ............. i knw these cities well.........

Priyanka Jadhav


MK ADMIN

ha ha ha...asa ghara pasun laamb rahayacha anubhav nahi ala ajun :) pan kavita solid ahe.. :)