नातं पावसाचं...

Started by koOldeEp, October 16, 2011, 03:12:22 PM

Previous topic - Next topic

koOldeEp

पावसाळा... दरवर्षी येतो आणि जातो...
जाताना काहीतरी आठवणी मागे ठेवून जातो...
प्रत्येकाशी आपलं असं नातं जोडून जातो...
अशाच दोन जीवांना एकत्र गुंफण्याऱ्या पावसाचं त्यांच्याशी असणारं...नातं पावसाचं...




shraddha8012