तू

Started by firoj mirza, October 22, 2011, 11:16:15 PM

Previous topic - Next topic

firoj mirza

तू  फुलांचा माळ गजरा ,
मी काट्यांना मळतो,
तू दिलेल्या जखमांना  ,
मी अलगद  कुरवाळतो,

कोमेजली फुले अन
पडली रस्त्यावर,
एकेक त्याच्या पाकळ्या,
आज मी सांभाळतो ,

येणार नाही तू कधी,
हे जरी आहे खरे,
तुझिया वाटेवर ,
जीव वेडा मी जाळतो,

घेऊ नकोस ग तू ,
'तसदी' विसरण्याची मला,
सोयीसाठी तुझिया ,
ठीक वाट तीही टाळतो,

तू कशाला आसवाशी,
नाते जोडते आपले,
तुझ्या वाट्याची आसवेही ,
आता मीच ढाळतो .
१+१=१   


prashant_athawale


केदार मेहेंदळे

mast..... farch chan.... ekdam ekhdya gazal sarkhi......

rudra


firoj mirza


kiran4_u

Very nice.. bhidate kalajala

sindu.sonwane


SALWE G.S.

येणार नाही तू कधी,
हे जरी आहे खरे,
तुझिया वाटेवर ,
जीव वेडा मी जाळतो,
                   YA GROUPMADHIL   ATA PARYANT JEVADHY KAVITA WACHLYA PAN EKHI MANALA BHAVLI NAHI.PAN YA OLI MHANJE...

jyoti salunkhe

Very Nice.................. :)


येणार नाही तू कधी,
हे जरी आहे खरे,
तुझिया वाटेवर ,
जीव वेडा मी जाळतो,

sia

VERY NICE ....MANAT SATHUN RAHIL ASHI KAVITA AHE