कुणीतरी असावी..........!

Started by Vira, October 23, 2011, 03:26:26 PM

Previous topic - Next topic

Vira

   कुणीतरी असावी..........!

कुणीतरी असावी..........!
मला मनापासुन मित्र मानणारी,
माझ्या सुख-दु:खात सहभागी होनारी

कुणीतरी असावी..........!
काळजी घे स्वताची अशी कळकळून सांगनारी,
माझ्याशी बोलतांना मनातल गुपीत ओठावर आणनारी

कुणीतरी असावी..........!
माझ्या मनातल्या भावना समझनारी
माझ दुं:ख स्वताच दुं:ख म्हणुन घेनारी

कुणीतरी असावी..........!
मलाही Miss u म्हणनारी
माझ्या एका भेटीसाठी बेचैन होणारी

कुणीतरी असावी..........!
मला एकांतात भेटायला बोलवणारी
आणि भेटण्याच्या ठीकाणी लवकर येऊन माझी वाट बघणारी
मी उशीरा आल्यावर माझ्यावर हंक्काने रागवणारी
आणि स्वताचीच चुक लंक्षात आल्यावर तितक्याच प्रेमाणे Sorry! ही म्हणनारी

खरच..........!
कुणीतरी असावी..........!
मलाही मनापासुन Best Frend मानणारी

- विरा

केदार मेहेंदळे





manoj vaichale

कुणीतरी असावी..........!
मला मनापासुन मित्र मानणारी,
माझ्या सुख-दु:खात सहभागी होनारी

Vikki-009

तुमची साथ अशिच राहीली तर
पुढे आनखि कविता लिहू शकतो
माझा नविन ID Vikki-009 च्या ही कविता वाचत जा आणि रिप्ले करत जां
thanx