दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

Started by manoj vaichale, October 26, 2011, 08:51:17 PM

Previous topic - Next topic

manoj vaichale

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,   कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.या दिपावलीत या अष्टलक्ष्मी   तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,सगळ्या लक्ष्मी अवतारांचे आशिर्वाद सदैव   तुमच्या पाठिशी असो.
ही दिपावली आपणास आणि आपल्या सर्व कुटुंबीयास   सुखमयी, आरोग्यमयी आणि समृद्धीची जावो, हीच त्या त्रिकालदर्शी परमेश्वराजवळ   प्रार्थना !!!
प्रदुषणमुक्त दिवाळीच्या मनापासुन, भरभरुन हार्दिक शुभेच्छा !!