भेट

Started by Priyanka Jadhav, November 08, 2011, 07:21:55 PM

Previous topic - Next topic

Priyanka Jadhav

सूर्योद्यासोबत तुला भेटायची आस गवसली,
अन् सूर्यास्ता सोबत तुझी साथ तुटली |
जमवले होते जे क्षण आणि ज्या आठवणी,
पुन्हा जाग्या झाल्या आणि तू सोबत नसल्याची उणीव मला भासली |
अशाच एका मंद सायंकाळी,
हातात हात घेऊन तुझ्यासोबत रमलेली मी,
आता डोळ्यात आसवे घेऊन तुझ्या सुखद आठवणी घेऊन परत चालली|  :(
:(

mahesh4812


R@HooL


Priyanka Jadhav