प्रेम पाखरू

Started by radheyjoshi, November 12, 2011, 01:46:22 PM

Previous topic - Next topic

radheyjoshi

बघा आले ते प्रेम पाखरू प्रेमळ
तुज्या मनाला येवू दे थोडे आणखी जवळ.
तुटू दे आता बंदिवास सारा
संपू दे नकाराचा दरारा
दे हातात हात  जरा प्रेमाने
बघ सलाम दिला तुला मला ह्या जगाने.