मला विसरताना..

Started by shreee, November 13, 2011, 12:45:15 PM

Previous topic - Next topic

shreee

मला विसरताना,
तु तुला विसरु नकोस..
मी जी चुक केली आहे,
ती तु करु नकोस..